¡Sorpréndeme!

महाशिवरात्री निमित्त ओंकारेश्वर मंदिर प्रवेश बंद | Omkareshwar temple | Mahashivratri | Pune

2021-03-11 1,029 Dailymotion

महाशिवरात्री निमित्त ओंकारेश्वर मंदिर प्रवेश बंद
पुणे : महाशिवरात्री निमित्त मंदीर नदीपात्र आज नागरिकांना आत दर्शन नाही. सकाळ पासून कशी झाली पूजा? काय आहे नियमावली? जाणुन घ्या... (व्हिडिओ - विश्वजित पवार)